मागील निकाल
समाज्याच्या विकासासाठी राजकीय पाठ्बल असने गरजेचे आहे का?
होय ( 61.9%)
नाही ( 19.0%)
कदाचित ( 14.3%)
माहित नाही ( 4.8%)
संखेने आपण दोन नम्बरला पन एकही मंत्री नाही याची तुमाला लाज वाटते का ?
होय ( 55.4%)
नाही ( 6.9%)
माहित नाही ( 1.0%)
खुप वाटते ( 36.6%)
खालील पैकी आपण कोणाकडे समाजाचा वाली म्हणून पाहता ?
आण्णासाहेब डांगे ( 35.2%)
प्रकाश शेंडगे ( 11.1%)
महादेव जानकर ( 46.3%)
अनिल गोटे ( 7.4%)
लग्न कार्यात आजही आपण पोटजाती बगतो.यावर आपले मत काय?
चुकीचे आहे ( 39.0%)
बघीतलेच पाहिजे ( 9.8%)
हे बंद करावे ( 41.5%)
परंपरा पाळलीच पाहिजे ( 9.8%)
प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथ मुंडेंना पाठींबा देणे , हे आपणास योग्य वाटते का ?
नाही, त्यांना चांगली संधी आहे. ( 43.8%)
नाही, त्यांनी मुंडेंशी रहावे. ( 18.8%)
सांगणे अवगड आहे. ( 6.3%)
परिस्थिती नुसार निर्णय घ्यावा ( 31.3%)
Facebook सारखे Dhangarbook काढूया का ?
काढूया ( 59.5%)
नको ( 2.4%)
हरकत नाही ( 3.6%)
नक्की काढले पाहिजे ( 34.5%)
खरच मनापासून सांगा आपला समाज सुधारला आहे ?
नाही ( 25.5%)
थोड्या प्रमाणात ( 47.3%)
अजिबात नाही ( 10.9%)
होय ( 16.4%)
काही धनगरांचे नेते समाजाला मुर्ख बनवत आहेत.
होय ( 69.4%)
नाही ( 8.2%)
सगळेच नाहीत ( 16.3%)
माहित नाही ( 6.1%)
कपिल सिब्बल यांनी सामाजीक मीडियावर सेंसरशिप लादली. आपले मत ?
बरोबर आहे. ( 13.3%)
चुकीचे आहे. ( 26.7%)
मुर्खपणा आहे. ( 60.0%)
माहित नाही. ( 0.0%)
आपण लग्न करताना कोणता पर्याय निवडाल ?
कोणत्याही पोटजाती मधील ( 37.1%)
फ़क़्त स्वताच्या पोटजातीतील ( 45.7%)
आंतरजातीय विवाह ( 14.3%)
आंतर धर्मीय विवाह. ( 2.9%)
धनगर समाजाने कोणत्या पक्ष्याला पाठींबा दिला पाहिजे?
राष्ट्रवादी ( 0.0%)
कोंग्रेस ( 0.0%)
भाजप-शिवसेना ( 15.4%)
मनसे ( 84.6%)
राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर समाजाचा पक्ष होऊ शकतो का?
होय ( 0%)
नाही ( 0%)
कदाचित ( 0%)
सांगता येत नाही ( 0%)
राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर समाजाचा पक्ष होऊ शकतो का?
होय ( 84.0%)
नाही ( 9.1%)
कदाचित ( 2.7%)
सांगता येत नाही ( 4.3%)
धनगर समाजाच्या हितासाठी सर्व धनगरांचे नेते का एकत्र येत नाहीत ?
स्वार्थ ( 43.7%)
राजकारण ( 29.1%)
अंतर्गत तिरस्कार ( 23.3%)
ढोंग ( 3.9%)
PoliticalMP'sSocial Workers
Political
Looking For:
Age:
From - To -
Sub Caste:

Education:

City:
 
FaceBook Orkut
Medhangar.com, India's first FREE matrimonial service was founded with a simple objective - to help dhangar people for getting his/her dream boy/girl. We really proud to say that we are providing this 100% free no any Chanrges & Plans we have only one member plan that is "Free Member Plan".
Help Us To Improve Medhangar.com , Send your valuable feedback!